¡Sorpréndeme!

Sonali Kulkarni Brother Wife Amruta Subhash | सोनालीच्या भावाची बायको आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

2021-08-24 2 Dailymotion

मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष वयाच्या १७ व्या वर्षी संदेश कुलकर्णीच्या प्रेमात पडली . संदेश हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ आहे. सोनालीच्या वाढदिवसाच्या दिवशी अमृता सोनालीला शुभेच्छा देण्यासाठी घरी गेली आणि संदेशच्या प्रेमात पडली. पुढे त्यांची मैत्री झाली आणि दोघांनी लग्न केले. या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना देखील खुप आवडते.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AmrutaSubhash
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber